🙏श्री गणेशाय नमः🙏
*परिचय पत्र*
नाव. * कु. प्रियंका भास्करराव राठोड
शिक्षण : M.pharm 2nd Year
जन्म ठिकाण: असोला बु: ता.चिखली
जि. बुलढाणा
उंची: 5 फुट
रंग : गोरा
जन्म तारीख: 9/10/1997
गोत्र: येरावत
वडिलाचे नाव: श्री भास्करराव मांगू राठोड
व्यवसाय : जि.प. शिक्षक
आई: सौ.ममता भास्करराव राठोड
1) मामा: श्री संजय हरसिंग चव्हाण आसोला बु: (तंत्रज्ञ)(9850270515)
जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था वाशिम
2) मामा :श्री विनोद गुरुजी चव्हाण (शिक्षक ) असोला बु:(9049199171)
भाऊ: विनायक भास्करराव राठोड (B.Tech.civil Final year)
संपर्क : 7517446670